आज सुनावणी पूर्ण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचं नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. यावर ठाकरे गटाकडून सामना अग्रलेखातून सविस्तर भूमिका स्पष्ट करण्यात आली असून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आलं आहे.
#UddhavThackeray #EknathShinde #SanjayRaut #SupremeCourt #MaharashtraBudget #Shivsena #Kasba #Bypoll #ByElections #Chinchwad #Pune #Shirur #Maharashtra